मुख्य सामग्रीवर वगळा

sidaji appa arti





टिप्पण्या

  1. सिदाजी आप्पा आरती pdf
    जयदेव जयदेव सिदाजी गोरखीराया
    बाळलिंगोरखीराया हिरोबागोरखीराया
    आरती ओवाळू लागो तुजिया पाया।।धृृृृृृ।।

    हाती वेताची काठी देव येता देखिले
    सुवर्णाच्यां सिहास्थानी देव स्थापिले
    उजळोनि आरती देवापुढे ज्यौत पाजळली
    कापुर अन् उदबत्यांची बहु प्रकाश पडली
    लिंब आणि नारळ गादीची पुजा मांडली
    बेलपत्र चढविता गादीला बहु शोभा आली।।।।1।।।।

    चौंखडामध्ये देवा नाव तुमचंथोरलं
    श्रावण मासी न दैव भंडार्याशी आलं
    जाण्या ताण्यांनि देवाचंअंगण भरलं
    नाचती गोधळीनं दंडी गाणं चाललं
    धर्म शाळेमध्ये देवसभेला बसले
    हार तुरे चढविता देवाचे तेज फाकले।।।।2।।।।

    बिजेच्या दिवशी देवाची महिमा मोठी
    ऐरावतीवर बसून चारी रस्ते मिरविती
    मिरवून येता देवाची अंघोळ होती
    चौहोभौवती दैव काशीचा वेढा पडती
    दुध आणि तुपानीं देवाला न्हावू घालती
    तुजिया तिर्थांची आवड अवघ्याला मोठी।।।।3।।।।

    चवथे दिवशी देवाला आरती केली
    सर्व लहान थोर दैव मिळूनि दर्शनास आली
    दर्शन घेता देवाची आज्ञा झाली
    बोले अन्यबा गवळी देवाची आरती गायली
    हात जोडूनि उभा राहीलो विनंती केली
    तुमचे नाव घेता देही पवित्र झाली।।।।।4।।।


    अन्यबा गवळी देवर्षी(झरी)मानवत

    उत्तर द्याहटवा
  2. तुम्हीं ही बेवसाइट कसी चालू keli सग

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

photo by sidaji appa

uadhavmane@gmail.com

सिदाजी आप्पा आरती